Video
Soybean Onion Rate: सोयाबीनचे दर कायम, कांद्याचे दर तेजीतच, टोमॅटोच्या बाजाराच चढ-उतार, मेथीच्या दरात तेजी तर केळीच्या आवकेत बदल
Maharashtra Market Rates : नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कांदा, टोमॅटो, मेथी आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
