Video
Soybean Okra Rate: सोयाबीन बाजारात घसरण, ओल्या भुईमुगाचे दर टिकून, भेंडीच्या भावात बदल, काकडीच्या दरात चढ-उतार तर केळी बाजारात नरमाई
नमस्कार शेतकरी मित्रांनो! अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, भुईमुग, भेंडी, काकडी आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
