Video
Soybean Moong Rate: सोयाबीन आवकेत वाढ, मुग दरात चढ-उतार, वांगी दरात वाढ, शेपूचे दर कायम तर केळीचे भाव स्थिर
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, मूग, वांगी, शेपू आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
