Video
Soybean Milk: करडांना सोया दूध पाजल्यास काय होतात फायदे?
जन्मानंतरच्या पहिल्या दोन महिन्यांत करडांची वाढ सर्वात वेगाने होते. पण अनेक वेळा शेळीचं दूध पुरेसं मिळत नाही. मग अशावेळी करडांना काय द्यायचं? महागड्या दूध पावडरचा पर्याय घ्यायचा... की घरच्या घरी कमी खर्चात पौष्टिक दूध तयार करायचं? याचं उत्तर आहे.. सोया दूध. करडांच्या वाढीसाठी सोया दूध कसंकाय फायदेशीर आहे.. त्यामध्ये कोणती पोषकतत्व असतात आणि ते घरच्या घरी कसं तयार करायचं.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
