Video
Cotton, Soybean Rate: सोयाबीन बाजार, कापूस दर, भेंडी भाव, बेदाणा रेट
देशातील बाजारात कापसाचा भाव आज स्थिरावला होता. सीसीआयची कापूस खरेदी सुरु आहे. सीसीआयच्या कापूस खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारातील कापसाची आवकही सरासरीपेक्षा काहीशी अधिक दिसत आहे. कापसाला सध्या बाजारात ७ हजार ४०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
