Video
Soybean Stock Limit: सोयाबीन, मक्यावर स्टॉक लिमिट लावणे शक्य आहे का? पोल्ट्री उद्योगाची मागणी
Maize Stock Limit:सोयाबीन आणि मक्याच्या वाढत्या बाजारभावामुळे पोल्ट्री उद्योगाने या दोन्ही शेतीमालावर स्टॉक लिमिट म्हणजेच साठा मर्यादा लागू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मग सोयाबीन आणि मक्यावर स्टॉक लिमिट लावणे सरकारला शक्य आहे का? साठा मर्यादा लागू केल्यास शेतीमालाच्या बाजारभावावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या या व्हिडिओतून.
