Video
Soybean Maize Rate: सोयाबीन दर स्थिर, मका आवकेत बदल, मेथीचे दर टिकून, कोबीच्या दरात चढ-उतार तर पपई दरात नरमाई
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, मका, मेथी, कोबी आणि पपई या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
