Video
Soybean Maize Rate: सोयाबीन दरात चढ-उतार, मक्याच्या भावात वाढ, शेवगा आवकेत वाढ, शेपू दरात घसरण तर पेरू दरात बदल
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, मका, शेवगा, शेपू आणि पेरू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
