Video
Soybean, Maize Rate: सोयाबीन दर टिकून, मका बाजारात तेजी, आल्याच्या आवकेत चढ-उतार, शेपू बाजारात तेजी, लिंबू बाजारात चढ-उतार
Maize Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, मका, आले, शेपू आणि लिंबू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
