Video
Soybean Maize Rate: सोयाबीन दर टिकून, मका आवकेत चढ-उतार, काकडीच्या दरात घसरण, झेंडूच्या बाजारात चढ-उतार तर चिकूचे दर टिकून
Maize Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, मका, काकडी, झेंडू आणि चिकू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
