Video
Soybean Jowar Rate: सोयाबीन दरात चढ-उतार, ज्वारीच्या भावात वाढ, गवारची आवक कायम, शेपूच्या दरात स्थिरता तर डाळिंबाचे दर तेजीतच
Soybean Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, ज्वारी, गवार, शेपू आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
