Crop Varieties: सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडिद कोणते वाण निवडाल?

Drought Tolerant Crop Varieties: कमी पावसाच्या परिस्थितीत कोणती पिके घ्यावीत, याबाबत आपण माहिती घेतली. मात्र त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे योग्य वाणांची निवड. कोरडवाहू क्षेत्रात किंवा कमी पावसाचा अंदाज असताना अशा वाणांची निवड करणे गरजेचे असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com