Soybean Herbicides: सोयाबीनसाठी कोणतं तणनाशक, केव्हा आणि किती वापरावं?

तुम्हाला माहितीये का की सोयाबीनमध्ये पेरणीनंतर पहिल्या ४५ दिवसांत तण नियंत्रण केलं नाही, तर उत्पादनात ३० ते ८० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.. त्यामुळं सोयाबीनमधल्या तणाचं नियंत्रण करायला अजिबात विसरायचं नाहीये.. बहुतेक जण तणनाशक फवारण्याला प्राध्यान्य देतात.. मग सोयाबीनसाठी कोणतं तणनाशक वापरायचं? किती दिवसांनी वापरायचं? त्याची मात्रा किती आणि कोणत्या तणासाठी कोणतं तणनाशक योग्य. हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com