Video
Soybean, Green Chilli Rate: सोयाबीन दर कायम, हिरवी मिरचीच्या दरात वाढ, तूर बाजारात चढ-उतार, कोथिंबीर दरात वाढ तर संत्री भावात नरमाई
नमस्कार शेतकरी मित्रांनो! अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हिरवी मिरची, तूर, कोथिंबीर आणि संत्री या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
