Soybean Disease Pest: सोयाबीनवर कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे?

यंदा बोगस बियाणं, पावसाचा खंड, अति पाऊस या सगळ्यातून आपलं सोयाबीनचं पीक वाचलं तरी कीड रोगाची धास्ती अजूनही मनात असतेच.. कारण सध्या दमट आणि ढगाळ हवामानासह राज्यात बऱ्याच भागांमध्ये पाऊस आहे.. अशा वातावरणात पांढरी माशी, स्पोडोप्टेरा, पाने खाणाऱ्या अळ्या, मूळकुज आणि खोडकुज या समस्या वाढू शकतात. पण ही काही उपाययोजनांच्या मदतीनं कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात रोखता येणं शक्य आहे.. पण कसं.. याचंच उत्तर आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com