Low Rain Soybean: कमी पावसाच्या दृष्टीने सोयाबीन लागवडीपूर्वी कोणकोणते टप्पे येतात?

Soybean Sowing Preparation: आता लवकरच पेरणी हंगाम सुरू होणार असल्याने सोयाबीन लागवडीचे नियोजन सविस्तरपणे समजून घेणे गरजेचे आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी योग्य वाणाची निवड, बियाण्यांची उगवणक्षमता चाचणी, बीजप्रक्रिया आणि जमिनीची पूर्वतयारी करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com