Soybean Sowing: कमी पावसाच्या दृष्टीने सोयाबीनची लागवड पद्धत काय?

Low Rainfall Soybean Cultivation: आपल्या राज्यात सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक आहे. मात्र, यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने सोयाबीन लागवडीबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com