Video
Soybean Rate: महाराष्ट्रात सोयाबीन लागवड ३ लाख हेक्टरने वाढल्याचा सोपाचा अंदाज
soybean market: देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनच्या भावात वाढ झाली आहे. ही वाढ सोयाबीन काढणीपर्यंत कायम राहील का, यावर सध्या बाजारात चर्चा रंगली आहे.