Video
Soybean Crop : जिरायत सोयाबीनला पावसाची शक्यता नाही? ऑक्टोबर हिटचा तडाका वाढणार
Soybean Farming :यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा खंड आणि वाढत्या तापमानामुळे सोयाबीन पिकाच्या शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर भागांतील जिरायत सोयाबीनला पुढील काळात पावसाचा किती आधार मिळू शकतो? सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? तसेच सप्टेंबरमध्येच तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याने ऑक्टोबर हिटचा पिकांवर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत हवामान तज्ज्ञांनी दिलेली माहिती या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया.
