Video
Soybean Cotton Rate: सोयाबीन दरात वाढ, कापूस दर टिकून, गव्हाच्या आवकेत चढ-उतार, कांदा दरात चढ-उतार तर केळीचे दर स्थिर
Soybean Market Price:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कापूस, गहू, कांदा आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
