Video
Soybean Cotton Rate: आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम देशातील भावावर होईल का ?
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारावर एल निनोचा परिणाम दिसून येत आहे. एल निनोमुळे शेतीमालाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, साखर, कडधान्य अशा शेतीमालाच्या बाजारात उलाथापालथ होण्याची शक्यता आहे. मग सध्या बाजारावर काय परिणाम होत आहे ? पुढील काळात शेतीमाल बाजारात काय घडू शकते? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
