Video
Soybean Cotton Market: सोयाबीन, कापूस खरेदीवरून विधानसभेत गोंधळ
soybean procurement: कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत पणनमंत्र्यांना कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देण्याचं आव्हान दिलं. खरेदी केंद्रांवर सुरू असलेल्या गोंधळावर त्यांनी जोरदार टीका केली.
