Video
Soybean-Cotton Procurement : सोयाबीन, कापूस, मका हमीभावाने विक्री करता येणार; १५ जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत
MSP procurement 2025: हमीभाव खरेदीसाठी सातबाऱ्यावर ई-पीक पाहणीद्वारे नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यातील जवळपास २१ टक्के शेतकऱ्यांची विविध कारणांमुळे ई-पीक पाहणी झालीच नाही. त्यामुळे राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत १५ जानेवारीपर्यंत पुनः अर्ज करण्याची संधी दिली आहे.
