Video
Soybean Chana Rate: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हरभरा, टोमॅटो, पालक आणि डाळिंब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
