Video
Soybean, Chana Rate: सोयाबीन बाजारात चढ-उतार, गवार बाजारात मंदी तर डाळिंब बाजारात चढ-उतार
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबिन, हरभरा, आले, गवार आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
