Video
Soybean Chana Rate: सोयाबीन दरात घसरण, हरभरा दरात चढ-उतार, पालक दर स्थिर, फ्लॉवर दर टिकून तर पपईच्या आवकेत घट
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत..... आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हरभरा, पालक, फ्लॉवर आणि पपई या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
