Video
Soybean, Chana: सोयाबीन बाजार, मूग दर, कांदा-कोथिंबीर बाजारभाव, डाळींब दर
Onion Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो! अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कांदा, कोथिंबीर, मूग आणि डाळींब या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. आजच्या बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार; कांदा-डाळींब दरात स्थिर, मूग आवकेत वाढ तर कोथिंबीर दर कायम दिसून आले आहे.
