Video
Soybean Disease: सोयाबीन पिकावर येणाऱ्या करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन
soybean disease management: मराठवाड्यातील अनेक भागांत सध्या सोयाबीन पिकावर करपा म्हणजेच अँथ्रॅकनोज या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जास्त आर्द्रता, उष्ण तापमान आणि शेतात साचलेले पाणी यामुळे या बुरशीजन्य रोगाचा प्रसार होत आहे.