Video
Soybean Banana Rate: सोयाबीन दरात वाढ, बटाटा आवकेत वाढ, कारल्याच्या दरात चढ-उतार, मेथीच्या दरात काहिशी घसरण तर केळीचे दर टिकून
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, बटाटा, कारले, मेथी आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
