Video
Soybean Rate: खरेदी केंद्रांवर सोयाबीन उत्पादकांची आर्थिक लूट?
soybean procurement issues: खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित संस्थांना १ ते ५ लाखांपर्यंतचे आर्थिक व्यवहार करावे लागले आहेत. आता त्याची भरपाई करण्यासाठी या संस्था शेतकऱ्यांकडून वसुली करत असल्याचे समोर आले आहे.
