Soya Oil Import : सणासुदीच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल महागले

भारत गरजेच्या ६० टक्क्यांपर्यंत खाद्यतेलाची आयात करतो. यात पामतेलाचे प्रमाण जास्त असते. पण सध्या सोयाबीन तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मग ही आयात वाढण्यामागची कारणे काय आहेत ? देशातील भावावर याचा काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com