Monsoon In Kerala : मॉन्सूनचं आगमन केरळात सहा दिवस आधीच होणार

Monsoon 2026: नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी (ता.१५) व्यक्त केला आहे. साधारणपणे मॉन्सून १ जूनच्या आसपास केरळमध्ये प्रवेश करतो.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com