Video
Northeast Monsoon: दक्षिण भारतात २ दिवसांपासून पावसाची उघडीप कायम
Northeast monsoon season update: दक्षिण भारतातील ईशान्य मान्सूनचा हंगाम आता संपला आहे. उत्तर भारतात मात्र थंडीचा प्रभाव कायम आहे. राज्यात सध्या थंडी कमीच जाणवत असून पुढील तीन दिवसही थंडीचा कडाका कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
