Video
Monsoon 2026 : दक्षिण गोलार्धातील बदलांचा भारतीय मॉन्सूनवर परिणाम?
Indian Monsoon: भारतात मान्सून कधी दाखल होणार आणि पाऊस वेळेवर येणार का, याकडे सध्या शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उत्तर ऑस्ट्रेलियात उष्ण हंगामाची सुरुवात झाली असून त्याचा परिणाम भारतीय मान्सूनच्या हालचालींवर होत असल्याचे दिसत आहे.
