Sorghum Varieties: दुष्काळाच्या काळात कोरडवाहू आणि बागायती रब्बी ज्वारीचे वाण?

Rabi Jowar Farming:रब्बी हंगाम आला की ज्वारीची पेरणी सुरू होते.. पण यावर्षी पाण्याचा ताण आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वाणाची निवड करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक हवामान लक्षात घेऊन दुष्काळ सहन करणाऱ्या वाणांची निवड करावी लागणारे.. मग कोरडवाहू क्षेत्रासाठी कोणते ज्वारीचे वाण निवडता येतील? आणि काही जण बागायती क्षेत्रामध्ये ज्वारी लावतील. मग बागायतीसाठी कोणते वाण निवडता येतील? यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राने काही वाणांची शिफारस केलेली आहे.. तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com