Video
Soluble Fertilizers: विद्राव्य खते कोणती आणि त्यांचे महत्त्व काय?
soluble fertilizer benefits: पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये, अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास किंवा दुष्काळ तसेच अतिवृष्टीसारख्या प्रतिकूल परिस्थितीत पिकांना तग धरून ठेवण्यासाठी सरबत स्वरूपातील विद्राव्य खते दिल्यास त्यांना तात्काळ ऊर्जा मिळते आणि पिकांची वाढही चांगली होते.
