Video
Soil Testing: अतिवृष्टीनंतर रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी माती परीक्षणकरुन खतांचे नियोजन
soil health: 3राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. त्या सोबतच जमिनीतली पोषक अन्नद्रव्येही नष्ट झाली. आता रब्बी हंगामाला सुरुवात होत असल्याने पिकांसाठी पोषक आणि सुपीक माती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.