Soil Mulching: जमिनीवर आच्छादन करताना कोणत्या चुका टाळाव्या?

Soil Mulching Mistakes:सध्या जमिनीतला ओलावा वेगाने कमी होतोय. अशा वेळी पिकांच्या मुळांजवळ ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादन फायदेशीर ठरतं.. त्यामुळं सेंद्रिय आच्छादन करण्याचा सल्ला दिला जातोय.. पण आच्छादन केलं म्हणजे काम संपलं असं नसतं. ते करताना काही गोष्टींकडं लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अन्यथा त्याचा अपेक्षित फायदा मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. जसं झाडाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जमिनीजवळ हवा खेळती राहण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, तर कीड रोगांचा धोका वाढू शकतो, किंवा छोट्या ठिणगीमुळं आग लागण्याचीही शक्यता असते.. त्यामुळं जमिनीतला ओलावा टिकवण्याबरोबरच झाडांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठीही आच्छादन करताना काय काळजी घ्यायची.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...