Video
Maharashtra GR : अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकरीच मदतीसाठी पात्र ठरणार| Agrowon
Farmer Relief Package: राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले विशेष मदत पॅकेज केवळ नावालाच ठरले आहे.एकूण मदतीसाठी कमाल मर्यादा पाच लाख रुपयांची निश्चित करण्यात आली आहे.