Video
Cold Wave: विदर्भातील किमान तापमानात काहीशी वाढ
Maharashtra weather: राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढू लागली आहे. आज राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा प्रभाव वाढल्याचे जाणवत आहे. पुढील काही दिवस तापमानात थोडेफार चढउतार दिसू शकतात, मात्र थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
