Video
Monsoon 2026 : मॉन्सून हंगामात सरासरी ९४ टक्के पावसाचा स्कायमेटने दिला अंदाज
Skymet Weather Report: एल-निनोच्या प्रभावामुळे २०२६ च्या मॉन्सूनमध्ये देशात केवळ दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९४ टक्के पाऊस होईल, असा अंदाज 'स्कायमेट' या खाजगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे.
