Video
Farmer Loan Waiver: केंद्र सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत; संयुक्त किसान मोर्चा रस्त्यावर उतरणार
Samyukt Kisan Morcha protest: तीन कृषी कायद्यांविरोधात ऐतिहासिक आंदोलन छेडणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या आंदोलनाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत, पण तरीही केंद्र सरकारने दिलेली अनेक महत्त्वाची आश्वासने अद्यापही पूर्ण केलेली नाहीत.
