Video
Mulberry Cultivation: रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांना ३.५५ लाखांचे अनुदान; तुतीची लागवड आणि व्यवस्थापन कसे करावे?
silk industry: रेशीम उद्योग हा कुटीर उद्योग असून यामुळं रोजगार निर्मिती होते. पण महत्त्वाचं म्हणजे हा उद्योग शेतीवर आधारित आहे. सध्या सरकार रेशीम उद्योगासाठी अनेक पाऊले उचलत आहे.