Video
Bale Silage Implements: मुरघासच्या पॅकिंग बॅग बनवण्यासाठी कोणती यंत्र वापरली जातात.
Livestock Fodder: उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान ठरते. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी मुरघासाच्या ५० ते १०० किलो क्षमतेच्या पॅक केलेल्या बॅगचा वापर करतात.
