Video
Weather Update: राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ
IMD weather update: मागील दोन दिवसांपासून राज्यातील थंडीचा कडाका काहीसा उतरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कमी झाल्याने वातावरणात उब वाढली आहे. त्यातच राज्यातील काही भागांत पावसाला पोषक हवामान तयार झाल्यामुळे थंडी आणखी कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
