Video
Weather Update: विदर्भातील सर्वच भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ
Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक भागांत दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली असून उकाडा जाणवत आहे. किमान व कमाल तापमानातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोकणातील काही भागांत पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
