Weather Update: राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात मोठी घट

winter forecast: राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट आजही कायम दिसून आली. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट जाणवू लागली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com