Video
Cabinet Meeting: श्रावणबाळ योजने अंतर्गत लाभार्थीसाठी एक हजार रुपयांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Shravandbal scheme: सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.