Video
Cotton, Soybean Rate: कापूस बाजार, भेंडी दर, कैरी भाव, टोमॅटो रेट
Soybean Bajarbhav: आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, भेंडी, कैरी आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत.
