Sheep Goat Pregnancy: शेळ्या मेंढ्यांमध्ये गर्भनिदान करण्याच्या विविध पद्धती कोणत्या?

Goat Pregnancy:तुमच्या शेळीचा किंवा मेंढीचा माज चुकला, म्हणजे ती गाभण आहे, असं समजता का? पण थांबा! फक्त माजावर न येण्यावरून शेळी गाभण असल्याची खात्री करता येत नाही. मग शेळी किंवा मेंढी गाभण आहे की नाही, हे लवकर कसं ओळखायचं? घरच्या घरी कसं ओळखायचं.. शास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत.. आणि मुळात शेळ्या मेंढ्या गाभण आहेत हे लवकर ओळखणं का गरजेचं असतं.. या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com